Sameer Amunekar
बागा, हणजूण आणि वागातोरच्या समुद्रकिनाऱ्यावर म्युझिक आणि लाईट्ससह खास पार्टीजचा आनंद घेता येतो.
टीटोस्, एम बॉक्स, कॅफे मंबो आणि क्लब क्यूबाना येथे डीजे म्युझिकवर डान्सचा आनंद घेता येतो.
क्रूझवर असलेले कॅसिनो जसे की डेल्टिन रोयाल आणि बिग डॅडी येथे गेमिंगसह एंटरटेनमेंट आणि लक्झरी अनुभव मिळतो.
गोव्यातील कळंगुट आणि पणजी येथे म्युझिक लव्हर्ससाठी अनेक ठिकाणी लाईव्ह म्युझिकचा आनंद घेता येतो.
गोव्यात रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर स्ट्रीट फूडचा आनंद घेणं म्हणजे एक वेगळाच अनुभव. कबाब आणि ताजं गोवन सीफूड यांसारख्या चविष्ट पदार्थांसोबत समुद्राच्या लाटांचा आवाज हा परफेक्ट कॉम्बिनेशन असतो.
हिलटॉप, सनबर्न आणि खास प्रायव्हेट पार्टीज या गोव्यातील हाय-एनर्जी, हाय-प्रोफाईल आणि सिक्रेट पार्टी लोकेशन्स आहेत. जिथे म्युझिक, इंटरनॅशनल DJs, आणि अनलिमिटेड धमाल असते.