गोव्यात लोकं चहा पितात का? आणि कधी?

Akshata Chhatre

गोवा आणि चहा

गोवा आणि चहा यांचं वेगळंच नातं आहे. सकाळची सुरुवात आणि संध्याकाळची झोप उडवण्यासाठी चहा हवाच.

International Tea Day | Dainik Gomantak

फाती बिस्कीट

सकाळी चहा आणि फाती बिस्कीटने गोव्यात सकाळ होते, हाच चहा दिवसभर ताजेतवानं राहायला मदत करतो.

International Tea Day | Dainik Gomantak

वेलची किंवा आलं

गरम-गरम उकळता चहा, त्यात असलेली वेलची किंवा आलं आणि सोबत खारी बिस्कीट म्हणजे थोडक्यात गोव्यातली सकाळ.

International Tea Day | Dainik Gomantak

सूर्य आणि कप

उगवता सूर्य आणि हातातला कप याशिवाय आणखीन काही हवं असं वाटतच नाही.

International Tea Day | Dainik Gomantak

सुशेगाद गोवेंकर

दुपार झाल्यानंतर मस्त जेवण आणि तास दोन तासांची झोप. सुशेगाद गोवेंकर यांना जर का यानंतर कशाची ओढ असते तर ती चहाची.

International Tea Day | Dainik Gomantak

भजी आणि चहा

संध्याकाळी चहासोबत असतात तळलेल्या मिरच्या किंवा कापं आणि सुरु होते एक सुंदर संध्याकाळ. सध्या गोव्यात पाऊस भरपूर पडतोय मग भजी आणि चहा प्यायला जाणार ना?

International Tea Day | Dainik Gomantak
आणखीन बघा