Akshata Chhatre
उन्हाळ्यात फणस खायला जितका स्वादिष्ट, तितका जडही. चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास अपचन, गॅस, रॅशेस, त्रास सुरू होतो.
फणस उष्ण, दही थंड. गॅस, सर्दी, पोटदुखी होऊ शकते.
शरीरात उष्णता वाढलेली असताना थंड पदार्थ घेतल्यास ताप, खोकला, घसा दुखणं संभवतं.
फणसावर मांसाहार केल्याने पचनसंस्थेवर ताण येतो अपचन, जळजळ, उलटी होण्याचा त्रास होऊ शकतो.
फणसानंतर मिठाई टाळा. मधुमेहींसाठी तर हे अत्यंत घातक आहे.
गरम पाणी प्या. ओवा, बडीशेप घ्या आणि इतर पदार्थ खाण्यापूर्वी थोडा वेळ थांबा.