Goa Superfoods: गोव्याला जाताय मग 'या' 5 सुपरफूड्सची चव नक्की चाखा!

Manish Jadhav

गोवा

गोवा पर्यटनासह खाद्य संस्कृतीसाठी देखील ओळखला जातो. हे छोटेसे राज्य विविधतेने नटलेले आहे. गोव्यात (Goa) असे काही पदार्थ आहेत जे 'सुपरफूड' म्हणून ओळखले जातात.

Goa Food

कोकम

पूर्वी गोव्यातील जवळजवळ प्रत्येक घरात कोकमचे (Kokum) झाड असायचे. कारण स्थानिक लोक करींमध्ये कोकमचा वापर करत होते. हा एक लोकप्रिय पदार्थ होता.

Kokum

नारळ तेल

नारळ हा गोव्याच्या खाद्यपदार्थात, ग्रेव्ही, भाजी, मिठाईपर्यंतचा एक आवश्यक घटक आहे. नारळाच्या तेलात फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. जे पचनसंस्था चांगली ठेवते.

coconut oil

गूळ

भारत हा जगातील सर्वात मोठा गुळ (Jaggery) उत्पादक देश आहे. गोवन कॅथोलिक स्वयंपाकघरातील गूळ हा एक आवश्यक घटक आहे. करी आणि मिठाईमध्ये याचा वापर केला जातो.

Jaggery

जॅकफ्रूट

जॅकफ्रूट हे पोषक तत्वांनी युक्त असते. गोव्यातील लोक फणस बियांचा वापर जेवणात करी आणि शाकाहारी पदार्थांमध्ये करतात. काही लोक त्यांना फ्रेंच फ्राईज म्हणुन सेवन करतात.

Jackfruit
आणखी बघण्यासाठी