तलावाच्या मध्यभागी असलेले गोव्यातील एकमेव देवस्थान

Vinayak Samant

नदीकाठच्या सुर्ल गावातील एक मुस्लिम व्यापऱ्याच्या होडीत श्री अनंतची पाषाणमूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे.

River near Surla Village | Dainik Gomantak

ती पाषाणमूर्ती सवाइवेरे येथील गावकाऱ्यांनी मंदिर निर्माण होईपर्यंत या हौदामध्ये पाण्यात ठेवली.

The Cristen where Idol kept | Dainik Gomantak

ज्या मुस्लिम व्यापऱ्याच्या होडीतून ती मूर्ती आणली त्याची समाधी त्या हौदाच्या बाजूलाच बांधण्यात आली आहे.

Samadhi of Pir | Dainik Gomantak

श्री अनंत देवस्थान एका तलावावर उभारलेले असून त्याच्या चहोबाजूनी पाणी आहे.

Water surrounded temple | Dainik Gomantak

मंदिरात गेल्यावर खांबांवर छान कोरीव काम केलेले आढळते.

Pillars with art | Dainik Gomantak

मंदिराच्या एका खांबाला चांदीचे आवरण घालण्यात आले आहे.

Silver Pillar | Dainik Gomantak

श्री अनंताची पाषाणमूर्ती अशा ठिकाणी प्रतिष्ठापित केली आहे जिथे त्यावर अखंड नैसर्गिकरित्या पाण्याची संततधार सुरू असते.

Shri Anant Idol | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखी पहा