गोव्यातील प्रसिद्ध 'जायांची पूजा' कशी होते?

Vinayak Samant

म्हार्दोळ येथील श्री देवी महालसा नारायणी देवस्थानातील 'जाईंची पूजा' सर्वदूर प्रसिद्ध आहे.

Shri Mahalasa Narayani Devasthan Mhardol | Dainik Gomantak

तेथील फूल विक्रेता समाजाने गेली १०० हून अधिक वर्षे हा वारसा जपून ठेवला आहे.

Flower makers of Mhardol | Dainik Gomantak

जाईच्या फुलांनी सजविलेले मखर हे या पूजेचे मुख्य आकर्षण असते. ते पाहण्यासाठीच नागरिक खास भेट देतात.

Makhar made of Jasmine flowers | Dainik Gomantak

हे मखर बनविण्याची सुरवात आदल्या दिवशी होते. दरवर्षी विविध आकाराची मखरे जाईची फुले वापरुन बनविली जातात.

Making of Makhar | Dainik Gomantak

रात्रभर जागून हे जाईच्या फुलांनी मखर सजविले जाते. म्हार्दोळ च्या फूल विक्रेत्यांची ही कलाकृती खरंच बघण्यासारखी असते.

Makhar getting completed | Dainik Gomantak

पूजेच्या दिवशी श्री देवी महालसेच्या गाभाऱ्यापासून मंदिराच्या सभामंडपापर्यंत जाईंची सजावट केलेली असते.

Shri Devi Mahalasa | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखी पहा