Sameer Panditrao
अरबी समुद्राच्या काठावर वसलेला गोवा पर्यटकांचे आकर्षणस्थान आहे.
गोव्याच्या समुद्रातून पुढे गेले की कोणते देश जवळ आहेत असे प्रश्न आपल्याला पडत असतील.
ही माहिती मजेशीर आहे, आज आपण हे जाणून घेऊ.
गोव्याच्या किनाऱ्यावरून सरळ समोर ओमान, येमेन आणि सोमालिया या देशांच्या हद्दी लागतात.
गोव्यातून मालदीव आणि श्रीलंका हे देश मात्र सागरीमार्गे जवळ आहेत.
पाकिस्तान आणि इराण याही देशांच्या हद्दी या समुद्रमार्गे गाठता येऊ शकतात.
आपल्या सगळ्यांच्या डोक्यातील शंकांचे निरसन झाले असेल अशी आशा आहे.