ग्रामीण कलांचा सन्मान करणारा 'रणमाले महोत्सव'

Ganeshprasad Gogate

ग्रामीण कला व सांस्कृतिक संस्था यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या महोत्सवाच्या माध्यमातूनच 'रणमाले'ला उर्जितावस्था

Ranmale | Dainik Gomantak

स्व. रामा राघोबा धुरी स्मृती 13 वा रणमाले महोत्सव ग्रामपंचायत भिरोंडा सत्तरी येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या प्रांगणावर पार पडला.

Ranmale | Dainik Gomantak

मनोरंजनाची साधने उपलब्ध झाल्यामुळे रणमाल्याची पारंपरिक कला आज दुर्लक्ष होऊ लागलेली आहे- दिव्या राणे

Ranmale | Dainik Gomantak

यावेळी महोत्सवात भिरोंडा पंचायत क्षेत्रातील विविध कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

Ranmale | Dainik Gomantak

महोत्सवाला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.

Ranmale | Dainik Gomantak

गोव्यात सध्या कार्निव्हल सुरु असून वास्को येथे आज कार्निव्हल मोठ्या उत्साहात पार पडला, त्याला देखील स्थानिकांनी बरीच गर्दी केली होती.

Carnival | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak