Goa Revolution Day 2024: गोवा क्रांती दिवस उत्साहात

Pramod Yadav

गोवा क्रांती दिवस

गोव्यात सर्वत्र आज (18 जून) गोवा क्रांती दिवस उत्साहात साजरा झाला.

CM Pramod Sawant | Dainik Gomantak

आझाद मैदान

पणजीतील आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकावर पुष्प अर्पण करुन स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली देण्यात आली.

Azad Maidan Panaji | Dainik Gomantak

मुख्यमंत्री डॉ. सावंत

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यपाल श्रीधरन पिल्लई, खासदार श्रीपाद नाईक, विरोधीपक्षनेते युरी आलेममाव उपस्थित होते.

CM Pramod Sawant | Dainik Gomantak

स्वातंत्र्यसैनिक

क्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राज्यातील स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी आणि नेते उपस्थित होते.

CM Pramod Sawant | Dainik Gomantak

लिबिया लोबो सरदेसाई

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यानंतर स्वातंत्र्यसेनानी लिबिया लोबो सरदेसाई यांनी सदिच्छा भेट घेतली.

CM Sawant And Libia Lobo Sardesai | Dainik Gomantak

सरदेसाईंचा सन्मान

मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते यावेळी सरदेसाई यांना सन्मानपत्र देण्यात आले.

Libia Lobo Sardesai | Dainik Gomantak

मंत्री अधिकाऱ्यांची उपस्थिती

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत यावेळी पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई आणि खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

CM With Libia Lobo Sardesai | Dainik Gomantak