दाढदुखीवर घरगुती उपाय: बर्फ, मीठ आणि लवंगाची अशी चालते जादू!

Ganeshprasad Gogate

दाढेच्या ठिकाणी बर्फ लावावा कारण दाढदुखीमुळे येणारी सूज किमान १५ मिनिटे लावल्यानंतर थांबेल.

Remedies for jaw pain | Dainik Gomantak

मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. काही वेळ मिठाचे पाणी तोंडात ठेवल्याने दाढदुखीत आराम मिळतो.

Remedies for jaw pain | Dainik Gomantak

कोमट पाणी तोंडात ठेवल्याने दाढेच्या दुखण्यावरही फरक जाणवतो.

Remedies for jaw pain | Dainik Gomantak

दाढदुखीवरही लवंग चांगला प्रभाव दाखवते. लवंग थेट दाढेवर ठेवा किंवा लवंग तेल कापसात भिजवा आणि काही वेळ दाढेवर ठेवा.

Remedies for jaw pain | Dainik Gomantak

हळदीचे औषधी गुणधर्म दाढांवर गुणकारी आहेत. तुम्ही थेट दाढीवर हळद लावा. वेदना कमी होऊ लागतील.

Remedies for jaw pain | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak