राज्याच्या पायाभूत, औद्योगिक, शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते 'प्रतापसिंह राणे'

Ganeshprasad Gogate

बहुआयामी गोव्याचे 18 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले, राज्याच्या पायाभूत, औद्योगिक, शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते प्रतापसिंह राणे यांचा आज 85 वा वाढदिवस

Pratapsingh Rane | Dainik Gomantak

लोकांमध्ये सहजपणे मिसळणे व त्यांच्याशी एकरूप होणे हा त्यांचा स्थायीभाव

Pratapsingh Rane | Dainik Gomantak

ते राजकारणात आले त्यावेळी या प्रदेशावर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची अमर्याद अशी सत्ता होती.

Pratapsingh Rane | Dainik Gomantak

1972 मध्ये ते याच पक्षाकडून पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश करते झाले आणि तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही.

Pratapsingh Rane | Dainik Gomantak

राणे हे कुशल प्रशासक होते यात वाद नाही. मात्र, अनेकदा ते निर्णय घेताना त्यामागे त्यांची दूरदृष्टी असे.

Pratapsingh Rane | Dainik Gomantak

जनतेपर्यंत योग्य माहिती पोहोचली पाहिजे तर माहिती पोहोचवणाऱ्याला ती आधी नीट समजली पाहिजे, अशी भूमिका त्यांची असे.

Pratapsingh Rane | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी