Manish Jadhav
गोव्याची निसर्ग कांती पर्यटकांना भुरळ पाडते. निसर्गाचं सानिध्य पर्यटकांना हवहवसं वाटतं.
गोव्याचं लालित्य पर्यटकांना आकर्षित करतं. खूशनूमा गोवा पर्यटकांना सुखावून जातो.
आज (18 नोव्हेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील पार्टी माहोलाबद्दल जाणून घेणार आहोत.
गोव्याला आपण (पर्यटक) एन्जॉय करण्यासाठी जातो. गोव्याचा जश्न-ए-माहोल पाहून प्रत्येकजण त्याच्या प्रेमात पडतो.
गोव्यात आल्यानंतर तुम्ही क्रूझ सफरीचा मनमुराद आनंद लुटला पाहिजे. क्रूझ पार्टी तुमची संध्या यादगार बनवते.
गोव्यातील जंगी माहोल पाहून पर्यटकांचं मन बावरं होतं. पर्यटकांच्या मनाला गोव्याची ओढ लागते.