Manish Jadhav
गोव्याचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतं. पावसाळ्यात तर इथलं निसर्ग सौंदर्य अधिक खुलतं.
सुख म्हणजे काय...याचा प्रत्यक्षात अनुभव गोव्यातील या लोकप्रिय पर्यटन स्थळे फिरताना येतो.
गोव्याचं विलोभनीय सौंदर्य पर्यटकांना मोहिनी घालतं. सह्याद्रीच्या कुशीत गोवा वसलं आहे.
पावसाळ्यात दूधसागर धबधब्याचं मोहिनी घालणारं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. धबधब्याचा नजारा पाहतचं बसावं असं पर्यटकांना वाटतं.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला गोवा अनुभवताना हिरवळ पाहून डोळे सुखावतात.
गोव्यातील बिचेस पर्यटकांना भुरळ पाडतात. गोव्यातील सिक्रेट बिचेस पाहण्यासाठी पर्यटक पसंती देतात.
गोव्यातील अभयारण्येही पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. विविध जातीचे प्राणी, पक्षी इथल्या अभयारण्यात पाहायला मिळतात.