Bollywood Actress Disha Patani: दिशाचा हॉट अन् सिझलिंग लूक करतोय घायाळ!

Manish Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.

Bollywood Actress Disha Patani | Instagram

बोल्ड अंदाज

सध्या दिशाच्या नव्या फोटोशूटने पुन्हा एकदा चाहत्यांना अवाक केलय. तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.

Bollywood Actress Disha Patani | Instagram

सिझलिंग लूक

दिशा तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि सिझलिंग लूक्ससाठी प्रसिद्ध आहे.

Bollywood Actress Disha Patani | Instagram

कातिलाना अंदाज

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये दिशाचा कातिलाना अंदाज चाहत्यांना आकर्षित करतोय.

Bollywood Actress Disha Patani | Instagram

ग्लॅमर

दिशा अनेकदा तिचे हॉट बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना मंत्रमुग्ध करतो.

Bollywood Actress Disha Patani | Instagram

‘कल्की 2898 एडी’मध्ये झळकली

दिशा नुकतीच ‘कल्की 2898 एडी’या चित्रपटात झळकली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची खूप चर्चा झाली.

Bollywood Actress Disha Patani | Instagram
Shriya Saran | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी