Goa Tourism: गोव्याच्या निसर्गाचा 'शानशौकत' पर्यटकांना आकर्षित करतो!

Manish Jadhav

गोवा

गोव्याच्या निसर्गाचा शानशौकत पर्यटकांना आकर्षित करतो.

Goa Tourism

पर्यटकांची पसंती

गोव्याला एकदा भेट देणारा पर्यटक पुन्हा-पुन्हा इथं येणं पसंद करतो. गोव्याचं मोहिनी घालणारं निसर्ग सौंदर्य पर्यटकाला आकर्षित करतं.

Goa Tourism

पर्यटन हंगाम

राज्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. देश-विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत. तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल तर नोव्हेंबर महिना बेस्ट आहे.

Goa Tourism | Dainik Gomantak

पर्यटकांना आस

पर्यटकांना गोव्याच्या निसर्ग सौंदर्याची आस लागते. गोव्याची अलंकृत करणारी निसर्ग किमया पर्यटकांना भुरळ पाडते.

Goa Tourism | Dainik Gomantak

निवांत

एकदा तरी जीवाचा गोवा केला पाहिजे असं म्हटलं जात. गोव्यातील निवांतपणाही तुम्हाला सुखावून जातो.

Goa Tourism | Dainik Gomantak

समुद्रकिनारे

स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना साद घालतात. समुद्रकिनारी निवांतपणे पहडून पर्यटक शांतता अनुभवतात.

Goa Tourism | Dainik Gomantak
Goa Tourism|Beach Party
आणखी बघा