Goa Tourism: पर्यटकांची दुनिया बनला 'गोवा'

Manish Jadhav

गोवा

निसर्गाच्या सानिध्यात वसलेला गोवा प्रत्येकाचं आवडतं डेस्टीनेशन आहे.

water fall in goa | Dainik Gomantak

पर्यटकांना भुरळ

गोव्याचं निसर्ग सौंदर्य मोहीनी घालतंच इथली प्रसिद्ध ठिकाणे पर्यटकांना सुखावून जातात. गडकिल्ले, मंदिरे, चर्च पाहून तुम्हाला गोव्याच्या इतिहासाची ओळख करुन देतात.

Nature-rich Goa | Dainik Gomantak

पर्यटकांची दुनिया

देशासह-विदेशातील पर्यटकांना भुरळ पाडणारा गोवा त्यांची 'दुनिया' बनलाय.

Goa Beaches

जंगी माहोल

गोव्याची लाईफस्टाईलही पर्यटकांना भुरळ पाडते. गोव्यातला सुशेगातपणा ते जंगी माहोल पर्यटकांसाठी विलोभनीय अनुभव देवून जातो.

Goa club | dainikgomanatk

शॉपिंग स्ट्रीट

तुम्ही तुमच्या गोवा ट्रीपमध्ये इथल्या शॉपिंग स्ट्रीट्सना नक्की भेट दिली पाहिजे. गोवन पद्धतीची वस्तूच्या, कपडे दागिने इत्यादी खरेदी करु शकता.

Market
आणखी बघण्यासाठी