Goa Tourism: सर्वांग सुंदर गोवा...

Manish Jadhav

गोवा

निसर्ग सौंदर्याने नटलेला गोवा हवाहवासा वाटतो. दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात.

Goa Tourism | Dainik Gomantak

प्रसन्नता

गोव्याचं निर्मळ आणि तजेलदार वातावरण पर्यटकांना भुरळ घालतं. व्यस्त कामापासून प्रसन्नता अनुभववण्यासाठी गोवा हा चांगला पर्याय आहे.

Goa Tourism | Dainik Gomantak

टुमदार गोवा

पश्चिम घाटात वसलेल्या गोव्याचं टुमदार रुप पर्यटकांच्या दिलदार मनाला मोहीनी घालतं. एकदा गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकाला गोव्याला जाण्याचा मोह आवरत नाही.

Goa Tourism | Dainik Gomantak

शांत

गोव्यातील सुंदर आणि शांत समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना एका वेगळ्याच शांतीचा अनुभव मिळतो.

Goa Tourism | Dainik Gomantak

ग्रामीण जीवन

गोव्यातील ग्रामीण जीवन पर्यटकांना आकर्षित करतं. गावांमधील जत्रा, उत्सव, परंपरा पाहून पर्यटक सुखावून जातात.

Goa Tourism | Dainik Gomantak

सुबत्ता

गोव्यात राहणं लोक पसंत करतात. गोव्याची सुबत्ताही पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे.

Goa Tourism | Dainik Gomantak