Manish Jadhav
गोवा म्हटलं, निळाशार समुद्रकिनारा, लालित्यपूर्ण निसर्ग सौंदर्याची झालेली उधळणं हे सर्व आठवू लागतं.
गोव्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. गोवा हे पर्यटकांचं जान बनलयं. पर्यटकांचं हे आवडतं डेस्टिनेशन बनलयं.
गोव्याची संस्कृती पर्यटकांना विशेष करुन आवडते. तुम्ही ऑक्टोबर महिन्यात गोव्याचा प्लॅन करत असाल तर नक्की फेस्टिव्हलची मजा लुटा.
गोव्याचं प्रमुख खाद्यन्न हे भात-मासे आहे, गोव्यात तुम्हाला भाते-मासे व्यतिरिक्तही गोवन मसाल्यांमधील चविष्ठ खाद्यपदार्थांची चव देखील चाखायला मिळते.
गोव्याला निसर्गाचं वरदान मिळालं आहे. पश्चिम घाटात वसलेलं हे टुमदार राज्य पर्यटकांच्या मनावर सैदव आठवणीत राहणारी छाप सोडतं.
गोव्यात तुम्ही क्रूझ सफर, कॅसिनो, क्लब्सना नक्की भेट दिली पाहिजे. गोव्यात तुम्ही जलसा अनुभवाल.