Goa Tourism: पर्यटकांच्या बावऱ्या मनाला गोव्याचा ठाव!

Manish Jadhav

गोवा

गोवा म्हटलं की, निसर्गराजीत वसलेला एक सुंदर प्रदेश आठवतो. मनाला भावणारं निसर्ग सौंदर्य पर्यकांनं सुखावतं.

Goa Tourism | Dainik Gomantak

दिलदारपणा

गोव्याला एखदा भेट देणारा पर्यटक पुन्हा-पुन्हा येण्यासाठी उत्सुक असतो. गोव्याचा दिलदारपणा पर्यटकांना मोहीत करतो.

Goa Tourism | Dainik Gomantak

पर्यटकांचं बावरं मन

पर्यटकांच्या बावऱ्या मनाला गोव्याला लाभलेली निसर्गराजी मोहीनी घालते. मनाला सुखावणारा गोवा प्रफुल्लित करतो.

Goa Tourism | Dainik Gomantak

मनस्वी आनंदाचं ठिकाण

गोव्याचं मनाला तजेलदार करणारं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मनस्वी आनंद देऊन जातं.

Goa Tourism | Dainik Gomantak

माहोल

गोव्याचा पार्टी माहोलही पर्यटकांना आकर्षित करतो. क्लब्स, कॅसिनोमध्ये जावून एन्जॉय करणं पर्यटकांसाठी पर्वणी राहते.

Mayan Beach Club

शांत समुद्रकिनारे

गोव्यात आल्यानंतर तुम्ही इथल्या शांत समुद्रकिनाऱ्यांना नक्की भेट दिली पाहिजे. खासकरुन दक्षिण गोव्यातील शांत समुद्रकिनारे प्रत्येकाला आकर्षिक करतात.

Goa Tourism|Beaches
आणखी बघा