Goa Tourism: 'स्टाईल में रहेने का', गोव्याची दुनियाच न्यारी

Manish Jadhav

गोवा

गोव्याचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांच्या दिलावर मगृजळासारखी छाप सोडतं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला गोवा मोहिनी घालतो.

Goa Tourism

निसर्ग सौंदर्य

गोव्याचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहवून टाकतं. खाासकरुन गर्द वनराईत वसलेली छोट्या-छोट्या गावातील शांतता मनाला प्रसन्न करुन टाकते.

Goa tourism | Dainik Gomantak

'स्टाईल में रहेने का'

गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकाचं रंगरुप पालटून जातं. तो समुद्रकिनारी मौजमजा लुटतो. म्हणून म्हणतात की, गोव्यात आल्यानंतर प्रत्येकजण 'स्टाईल में रहेने का...' हे गाणं गुणगुणू लागतो.

Goa Tourism | Dainik Gomantak

दिल से दिल तक

गोव्याची शांतता पर्यटकांच्या दिलाला मनमोहित करुन सोडते. गोव्याच्या निसर्गरुपी दिलाला पर्यटकांचं दिल आलंकृत करतं.

Goa Tourism | Dainik Gomantak

पर्यटन हंगाम

गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. देश-विदेशातील पर्यटक मोठ्यासंख्येने गोव्यात दाखल झाले आहेत.

Goa Tourism | Dainik Gomantak

फेस्टिव्हल

गोव्यातील फेस्टिव्हल पर्यटकांना आकर्षित करतात. गोव्यातील हे फेस्टिव्हल गोवन संस्कृतीचं दर्शन घडवून देतात.

Festival | Dainik Gomantak

प्रसन्नता

गोव्यात येणारा पर्यटक इथले हिडन समुद्रकिनारे पाहणे पसंत करतो. शांतता आणि प्रसन्नतेची अनुभूती हे समुद्रकिनारे देतात.

Goa Beach | Dainik Gomantak
आणखी बघा