गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यामध्ये तुम्ही गेला आणि समुद्र किनारा पाहिला नाही असे होत नाही. गोव्यातील कोला किनारा पाहण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे.
दुधसागर धबधब्याचे सौंदर्य पावसाळ्यात खुलते. दरवर्षी लाखो पर्यटक त्या धबधब्याला भेट देतात.
हे पुरातन मंदिर जंगलाच्या मधोमध असून पावसाळ्यात त्याचे सौंदर्य आणखी खुलते.
गोव्यामध्ये येणारा पर्यटक क्रूझ सफरीचा नक्की आनंद लुटतात.
गोव्यातील कळंगुटचा समुद्र किनारा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे तिथे बाराही महिने पर्यटकांची गर्दी असते.
नेत्रावळी अभयारण्य गोव्यातील एक प्रसिद्ध अभयारण्य आहे . देश-विदेशातील पर्यटक या अभयारण्याला भेट देतात.