Goa, Mayem Lake: पर्यटकांचं आकर्षण 'मये तलाव'; सौंदर्याची अनुभूती...

Manish Jadhav

गोवा

देवानं गोव्यावर निसर्ग सौंदर्याची लयलुट केली आहे. पर्यटक मोठ्यासंख्येने दरवर्षी गोव्याला भेट देतात. पर्यटक गोव्यातील प्रसिद्ध तलाव पाहणे पसंद करतात.

Mayem Lake | Dainik Gomantak

गोव्यातील प्रसिद्ध तलाव

गोव्यात अनेक प्रसिद्ध तलाव आहेत. आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून मयेच्या प्रसिद्ध तलावाविषयी जाणून घेणार आहोत...

Mayem Lake | Dainik Gomantak

मये तलाव

गोव्याच्या पयर्टनस्थळांपैकी एक असणारा हा तलाव एक उत्तम ठिकाण आहे.

Mayem Lake | Dainik Gomantak

घनदाट झाडी

मये तलावाकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्याच्या दोन्हीही बाजूला सुंदर कौलारु छत असणारी घरं आहेत. तलावाच्या चहूबाजूंना असलेल्या घनदाट झाडीच्या प्रतिबिंबामुळे तलावातील पाणी सुद्धा हिरव्या रंगाचे असल्याचा भास होतो.

Mayem Lake | Dainik Gomantak

बोटीतून सफर

तलावात पँडल मारुन चालवता येणाऱ्या बोटी आहेत, ज्या बोटींच्या माध्यमातून तलावात फिरता येते.

Mayem Lake | Dainik Gomantak

सौंदर्याची अनुभूती

मये तलावाच्या सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी पावसाळ्यासारखा सुंदर ऋतू नाही. त्यामुळे गोव्यात गेल्यावर आवर्जून या तलावाला भेट द्या.

Mayem Lake | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी