म्हार्दोळच्या श्री देवी महालसा देवस्थानची 'ही' वैशिष्ट्ये माहित आहेत का?

Ganeshprasad Gogate

काष्टशिल्प

मंदिरातील काष्टशिल्प अप्रतिम आहे.

Shri Devi Mahalasa | Dainik Gomantak

सभामंडप व नगारखाना

योग्य नक्षीकाम असलेला नवा पाषाणशिलेचा सभामंडप व नगारखाना अद्वितीय असा आहे.

Shri Devi Mahalasa | Dainik Gomantak

यज्ञोपवीत धारण केलेली स्त्रीरूपाची मूर्ती

शालिग्रामशिलेची यज्ञोपवीत धारण करणाऱ्या स्त्रीरूपाची मूर्ती एकमेवच असावी.

Shri Devi Mahalasa | Dainik Gomantak

महाज्ञानदीप नामक समई

गोव्यात अद्वितीय अशी चाळीस फूट उंचीची, एकवीस माळ्यांची सहाशे पन्नास वातींची पाच डबे तेल लागणारी महाज्ञानदीप नामक समई येथेच आहे.

Shri Devi Mahalasa | Dainik Gomantak

नामांकित मेळ देवी दर्शनास येतात

शिमग्याच्या चतुर्दशीदिनी अंत्रुज महालातील बहुतेक सर्व नामांकित मेळ शिस्तीने हजारोंच्या संख्येने देवी दर्शनास येतात. हा कार्यक्रम चित्तवेधक आहे.

Shri Devi Mahalasa | Dainik Gomantak
Mental Health | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी