जंगलतोडीमुळे वाढला मानव-बिबट्या संघर्ष; गोव्यात बिबट्याचा मुक्त संचार

Ganeshprasad Gogate

बिबट्या आणि माणूस

बिबट्या आणि माणूस यांच्यातला संघर्ष हा काही नवीन नाही. त्यामुळे वन विभागासमोर हा संघर्ष रोखण्यासाठी मोठे आव्हान असते.

Leopard | Dainik Gomantak

जंगलतोड आणि नष्ट होणारा अधिवास..

बऱ्याच वेळा बिबट्याच्या हल्ल्यात माणसांचे, पाळीव प्राण्यांचे बळी जातात. याला कारण म्हणजे मोठय़ा प्रमाणात होणारी जंगलतोड आणि नष्ट होणारा अधिवास..

Leopard | Dainik Gomantak

संचार मार्ग

बिबट्याला संचार मार्गासाठी दाट जंगलाची आवश्यकता असते. पर्यायाने त्याचा जंगलाचा अधिवास कमी झाल्याने नकळत तो मानवी वस्तीकडे वळतो.

Leopard | Dainik Gomantak

हल्ला

बिबट्याहून मुद्दाम माणसांवर कधीच हल्ला करत नाही. धारबांदोरा, चंदेल-हसापूर यानंतर आता बोरी गावात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालाय.

Leopard | Dainik Gomantak

मुक्त संचार

धारबांदोरा, चंदेल-हसापूर यानंतर आता बोरी गावात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालाय.

Leopard | Dainik Gomantak
tea | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी