Goa Loksabha Result: 'जिंकणार आम्हीच' गोव्यात भाजप, काँग्रेस विश्वासू

Pramod Yadav

लोकसभेचा निकाल

केंद्रात कोणाची सत्ता येणार याचा फौसला करणारा लोकसभेचा निकाल अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे.

Narendra Modi | Dainik Gomantak

543 जागा

देशात 543 जागांसाठी यावेळी मतदान झाले त्यापैकी दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

Rahul Gandhi | Dainik Gomantak

76 टक्के मतदान

गोव्यात दोन जागांसाठी यावेळी 76 टक्के मतदान झाले असून, भाजप आणि काँग्रेस दोघांना विजयाचा विश्वास वाटत आहे.

Pallavi Dempo | Dainik Gomantak

भाजपला विजयाची आशा

भाजप उत्तरेत श्रीपाद भाऊ आणि दक्षिणेत पल्लवी धेंपे प्रत्येकी 60 आणि 40 हजार मताधिक्याने विजयी होईल असा दावा करतायेत.

Shripad Naik | Dainik Gomantak

काँग्रेसलाही विजयाचा विश्वास

तर काँग्रेसकडून उत्तरेत खलप आणि दक्षिणेत विरियातो देखील विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Ramakant Khalap | Dainik Gomantak

काँटे की टक्कर

एक्झीट पोलच्या अंदाजानुसार गोव्यात यावेळी काँटे की टक्कर होईल असे सांगितले जात आहे.

Viriato Fernandes | Dainik Gomantak

दोघांना 1-1 जागा

भाजप आणि काँग्रेसला राज्यात 1-1 जागा मिळेल असाही अंदाज विविध संस्थांनी वर्तवला आहे.

CM Pramod Sawant | Dainik Gomantak