Pramod Yadav
म्हादई अभयारण्यातील पाली, हिवरे, चरावणे, गवंडाळी, गुंदुले, चिदंबरम, नानेली, उसकईची खडी, कुमठाळ, माडियानी, खडी गुळेली, वात्राची राई धबधबे खुले करण्यात आलेत.
भगवान महावीर अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानातील मैदा कुळे, दूधसागर, ताळदे, महामार्ग महावीर फाटक.
महामार्ग विव पॉईंट, बामणगुडो, दूधसागर मंदिराजवळ, पिकळेवाडी व तांबडी सुर्ल धबधबे खुले करण्यात आलेत.
नेत्रावळी अभयारण्यातील सावरी, भाटी हे दोन धबधबे खुले करण्यात आले आहेत.
खोतीगाव अभयारण्यील कुस्के धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
दरम्यान, म्हादई अभयारण्यातील बांधावयलो वझर या ठिकाणी जाण्यास घातलेली बंदी कायम ठेवण्यात आली आहे.