Goa Tourism: फक्त पर्यटकच नाही तर चित्रकारांना देखील भुरळ पडतो गोवा!!

Akshata Chhatre

चित्रकारांसाठी जन्नत

गोवा म्हटलं म्हणजे एक सुंदर पर्यटनस्थळ अशी एक इमेज मनात तयार होते, मात्र गोवा हा केवळ पर्यटकांसाठीच नाही तर चित्रकारांसाठी सुद्धा जन्नत आहे.

छटा रेखाटता येतात

गोव्यात चित्रकार कोणती दृश्ये टिपू शकतात हे जाणून घेऊया.. एकतर गोव्यातील किनारे भरपूर प्रसिद्ध आहेत. इथे संपूर्ण दिवसात अनेक छटा रेखाटता येतात.

ऐतिहासिक खजाना

गोवा हा बऱ्यापैकी ऐतिहासिक खजाना जपतो. पोर्तुगीजांच्या पाऊलखुणा तुम्ही आजही पाहू शकता.

फेरीबोट

काही बेटांपर्यंत नेणाऱ्या फेरीबोटींवरून प्रवास करताना निसर्गाची अनेक रूपं दिसतात.

मंदिरं

फोंड्यासारख्या ठिकाणी एक नाही तर अनेक मंदिरं आहेत, तिथे चित्रकार रंगांचा खेळ खेळू शकतो.

चर्चेस

मंदिरांशिवाय चर्चेस सुद्धा बऱ्याच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे चित्रकार असाल तर गोव्याला नक्कीच जाऊन या..

आणखीन बघा