गोवा काँग्रेस उमेदवारांच्‍या शोधात

Puja Bonkile

डिचोली, मये, थिवी, हळदोणे मतदारसंघ

डिचोलीमध्ये तर काँग्रेसकडे सध्या एकही मजबूत उमेदवार नाही. घनश्‍याम राऊत हे उमेदवारीवर दावा करीत असले, तरी साळ वगळता इतरत्र त्यांना पाठिंबा कमीच आहे.

डिचोली, मये, थिवी, हळदोणे मतदारसंघ | Dainik Gomantak

पेडणे, म्‍हापसा, ताळगाव मतदारसंघ

म्हापसामध्ये सुधीर कांदोळकर हे काँग्रेसकडे मजबूत उमेदवार असले, तरी उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके हे उमेदवारीसाठी दावेदारी करत आहेत.

पेडणे, म्‍हापसा, ताळगाव मतदारसंघ | Dainik Gomantak

साखळी मतदारसंघ

साखळी मतदारसंघात काँग्रेसचे अनेक इच्छुक उमेदवार आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना टक्कर देणारा उमेदवार सध्यातरी नाही.

साखळी मतदारसंघ | Dainik Gomantak

पर्वरी, पेडणे, मांद्रे, शिवोली मतदारसंघ

पर्वरीत काँग्रेस सोबत भाजपकडेही मजबूत उमेदवार नाही. पेडणे मतदारसंघात काँग्रेसपेक्षा मगो मजबूत असल्याने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना काँग्रेसपेक्षा मगोच्या उमेदवारांकडे संघर्ष करावा लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पर्वरी, पेडणे, मांद्रे, शिवोली मतदारसंघ | Dainik Gomantak