स्‍टील मॅन, इफ्फी आणि अनेक आठवणी

Ganeshprasad Gogate

इफ्फी-

54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) गोव्यात सुरवात झाली आहे.

IFFI | Dainik Gomantak

विविध कार्यक्रमांना सुरूवात-

सोमवारी दुपारी ओपनिंग फिल्म आणि त्यानंतर सायंकाळी रंगारंग उद्घाटन सोहळ्यानंतर नियमित फिल्म्स आणि मास्टरक्लासमधील विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.

Actor Sunny Deol | Dainik Gomantak

स्‍टील मॅन-

या महोत्सवाला स्‍टील मॅन म्हणजेच सनी देवल यांनी उपस्थिती दर्शवली.

Actor Sunny Deol | Dainik Gomantak

दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणी-

सनी देवल हे एक चित्रपट अभिनेते दिग्दर्शक निर्माता आणि राजकारणी सुद्धा आहेत. त्यांनी त्याच्या आयुष्यात शंभराहून जास्त चित्रपटांची कारकिर्दी दिली आहे.

Actor Sunny Deol | Dainik Gomantak

चित्रपट कारकिर्द-

त्‍याचे घायल, बॉर्डर, गदर, इंडियन हे चित्रपट त्‍या-त्‍या काळातील प्रेक्षकांना वेड लावून गेले.

Actor Sunny Deol | Dainik Gomantak

एक्‍शन हिरो सोबत कॉमेडीपट-

एक्‍शन हिरो इमेजमध्‍ये अडकून पडलेल्‍या सनीने नंतरच्‍या काळात कॉमेडीपटातूनही भाग्‍य आजमावून पाहण्‍याचा प्रयत्‍न केला.

Actor Sunny Deol | Dainik Gomantak
Amala | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी