Ganeshprasad Gogate
आवळा हे असे फळ आहे की ते खाल्ल्याने हिवाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळते.
आवळा आयुर्वेदात औषधी मानला जातो. आपली रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच याशिवाय त्वचा आणि केस या दोन्हीसाठी मोठा फायदा होतो.
थंडीच्या दिवसात अनेकांना सर्दी-खोकला होत असल्याचे दिसते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचा खूप उपयोग होतो
डोळ्यांचे आरोग्य-
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
थंडीच्या दिवसांत तोंड येण्याची समस्या असल्यास नियम आवळ्याचे सेवन करावे.
आवळ्याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहायला मदत होते.