गोव्यातील 'हेरिटेज फेस्टिव्हल' 2024 ची झलक

Pramod Yadav

हेरिटेज फेस्टिव्हल

साळगाव येथील फुटबॉल ग्राउंडवर तीन दिवसीय 'गोवा हेरिटेज फेस्टिव्हल- 2024' आयोजित करण्यात आला होता.

Goa Heritage Festival 2024 | Instagram

स्थानिक आणि पर्यटक

24 मे ते 26 मे 2024 या कालावधीत पार पडलेल्या या महोत्सवाला स्थानिकांसह पर्यटकांनी देखील हजेरी लावली.

Goa Heritage Festival 2024 | Instagram

सांस्कृतिक वारसा

गोव्याचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा साजरा करणे हा या महोत्सवाचा उद्देश होता.

Goa Heritage Festival 2024 | Instagram

चैतन्यपूर्णतेचे दर्शन

कलाकारांच्या सादरीकरणातून आपल्या राज्याच्या चैतन्यपूर्णतेचे दर्शन प्रेक्षकांना घडत होते.

Goa Heritage Festival 2024 | Instagram

खाद्यपदार्थ

पारंपारिक नृत्यांच्या मोहक हालचालींपासून ते अस्सल गोवन पद्धतीचे खाद्यपदार्थ या महोत्सवात पाहायला मिळाले.

Goa Heritage Festival 2024 | Instagram

सादरीकरण

उद्घाटनाच्या दिवशी स्काय हाय आणि प्युअर मॅजिक या प्रख्यात बँडने आकर्षक सादरीकरण केले.

Goa Heritage Festival 2024 | Instagram

फॅशन शो

पर्यटकांनी पारंपारिक फॅशन शो आणि समूहाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या नृत्यांचा आनंद लुटला.

Goa Heritage Festival 2024 | Instagram

संगीतमय अनुभव

अविस्मरणीय संगीतमय अनुभव देऊन या महोत्सवाचा समारोप केला.

Goa Heritage Festival 2024 | Instagram
Doodhsagar Waterfall | Dainik Gomantak