हिवाळ्यात तिळाचे आवर्जून सेवन करा, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

Ganeshprasad Gogate

जखमा भरून आणणारे-

तीळ उत्तम स्नेहनकारक, वेदनाकार, व्रणशोधक असून जखमा भरून आणणारे आहेत.

Uses of black sesame seeds | Dainik Gomantak

त्वचा व केसांना हितकर

हाडे जुळवून आणणारे, दातांना मजबुती आणून त्वचा व केसांना हितकर आहेत.

Uses of black sesame seeds | Dainik Gomantak

शरीराला अभ्यंग

नित्य तिळाच्या तेलाने शरीराला अभ्यंग केल्यास त्वचेची रूक्षता जाते, अंगकांती सुधारते, हाडांना बळकटी येते, व्याधी प्रतिकार क्षमत्व वाढते वा दीर्घायुष्य लाभते.

Uses of black sesame seeds | Dainik Gomantak

अभ्यंग व मर्दन

पक्षाघात किंवा अर्धांगवातासारख्या विकारात तीळ- तेलावर विविध संस्कार करून अभ्यंग व मर्दनासही उपयोगात आणतात.

Uses of black sesame seeds | Dainik Gomantak

मूळव्याधी-

मूळव्याधीसारख्या विकारात वेदना कमी करण्यासाठी तीळ वाटून लोण्यात मिसळून खाल्लयास मूळव्याधीमधील रक्तस्त्राव थांबतो.

Uses of black sesame seeds | Dainik Gomantak

केसांच्या वाढीसाठी-

केस वाढण्यासाठी, काळे होण्यासाठी व रेशमासारखे मऊ होण्यासाठी काळे तीळ व खोबरे रोज चावून खाल्ल्यास केस काळे होतात व चांगले लांब वाढतात.

Uses of black sesame seeds | Dainik Gomantak
Salt Production | Dainik Gomanta
आणखी पाहण्यासाठी