तुम्हाला 'ही' लक्षणं जाणवताहेत? तर ही मेटाबॉलिज्म कमी होण्याची सुरुवात असेल..

Ganeshprasad Gogate

मेटाबॉलिझ्म म्हणजे चयापचय एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्यात आपण खाल्लेले अन्न आणि पेयपदार्थांचे उर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत अन्नातील ऊर्जा, प्रोटीन आणि फॅटमध्ये रूपांतरित होते.

Metabolism | Dainik Gomantak

शरीरात ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. यातून शरीराला ऊर्जा मिळत राहते आणि शरीरात पेशी तयार होण्यास मदत मिळते. शरीरातील विषारी घटकांचे देखील नियंत्रण केले जाते.

Metabolism | Dainik Gomantak

जर तुम्हाला सतत मांसपेशी आणि शरीरात वेदना होत असतील तर तुमच्या थायरॉईड ग्रंथी योग्य काम नसाव्यात असं होऊ शकतं. थायरॉयड ग्लॅंड योग्य प्रकारे काम करत नसल्यानेही मेटाबॉलिज्म कमी होतं.

Metabolism | Dainik Gomantak

जेव्हा तुमचं मेटाबॉलिज्म रेट स्लो होतं तेव्हा तुम्हाला प्रत्येकवेळी थकवा जाणवायला लागेल. मेटाबॉलिज्म स्लो झाल्याने तुमच्यात शारीरिक संबंध ठेवण्याचीही इच्छा होणार नाही.

Metabolism | Dainik Gomantak

जेव्हा शरीराचं मेटाबॉलिज्म रेट कमी होतो वजन कमी करण्याचे सर्व प्रयोग निकामी ठरत असल्याचं दिसतं. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की, अचानक तुमचं वजन वाढलं आहे तर वेळीट मेटाबॉलिज्म रेट तपासून घ्यावा.

Metabolism | Dainik Gomantak

जर तुम्हाला सकाळी नाश्त्यावेळ भूक लागत नसेल आणि तुम्ही दुपारच्या जेवणापर्यंत काही न खाता सहज राहू शकता. तर तुमचा मेटाबॉलिज्म रेट स्लो झाला आहे.

Metabolism | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak