थंडीत गुडघेदुखीचा त्रास जाणवतोय? एकदा हे उपाय करून तर पहा...

Ganeshprasad Gogate

दूध, सुंठ, पांढरे तीळ, बाभळीच्या डिंकाची पावडर, उडीद डाळ, आले, लसून, मेथ्या,शेवग्याच्या पानांची भाजी,खात जा.

Knee Pain | Dainik Gomantak

आहारात मधुर रसाची फळं खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा.

Knee Pain | Dainik Gomantak

साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात अगदी नियमित वापरावं.

Knee Pain | Dainik Gomantak

तीळ, जवस, काऱ्हळे या तेलबियांची चटणीही यांच्यासाठी चांगली, त्यानं वात नियंत्रणात येतो.

Knee Pain | Dainik Gomantak

ताकही या व्यक्तींना चांगलंच,पण ते आंबट अजिबात नको.

Knee Pain | Dainik Gomantak

कोकम सरबत जरूर आणि नियमित प्यावं.

Knee Pain | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी