Ganeshprasad Gogate
प्रथिने आणि कॅल्शियम दोन्ही मजबूत हाडे आणि चांगल्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहेत, जे शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये मुबलक प्रमाणात असतात.
शेवग्याच्या पानांची पावडर खाल्ल्यामुळे लवकर भूक लागत नाही, त्यामुळे लोक प्रमाणातच जेवण करतात. मेटाबॉलिज्मला दुरुस्त करण्याचे देखील काम करते.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते: ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकते.
जेव्हा थकवा आणि शरीरात अजिबात ताण नाही असे वाटेल अशावेळी शेवग्याच्या पानांची ही पावडर खाल्ल्याने तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळू शकते.
शेवग्याच्या पानांची पावडर शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी मदत करते. यापावडरमध्ये असणारे एंटी-ऑक्सीडेंट्स फ्री रेडिकल्ससोबत लढतात.