Ganeshprasad Gogate
काहींना रात्रीच्या जेवणानंतर चहा, कॉफी पिण्याची सवय असते. पण हीच सवय तुमचं नुकसान देखील करू शकते. चहा, कॉफी सारख्या बर्याच पदार्थांमध्ये कॅफीन असते.
आहारतज्ज्ञांच्या मते, कॅफीनचे प्रमाण जास्त असणाऱ्या सर्व गोष्टी रात्रीच्या वेळी टाळल्या पाहिजेत.
जेवल्यानंतर चहा प्यायल्याने पचनक्रियेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.Dainik Gomantak
तसेच जेवल्यानंतर लगेच चहा प्यायलास जेवणातील पोषक तत्त्व मिळत नाही.
चहामध्ये असणाऱ्या कॅफीनमुळे गॅस, ॲसिडिटी असा त्रास होऊ शकतो.
त्यामुळे झोपेच्या समस्या टाळण्यासाठी या गोष्टींचे सेवन रात्री करू नये.