Ganeshprasad Gogate
औषधं खरेदी करण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट चेक करणे महत्त्वाचे आहे
ताप, सर्दी, खोकला यासाठी विकत घेतलेल्या पेनकिलर्स आपण वर्ष-दोन वर्ष वापरत नाही. म्हणून अशा गोळ्या किंवा सिरप घेताना एकदा नाहीतर दोनदा त्याची एक्सपायरी डेट चेक करायला हवी.
अनेक लोक या गोष्टीकडे गंभीरपणे बघत नाहीत आणि या गोळ्या घेतल्या जातात
मात्र एक्सपायरड गोळ्या घेतल्यास (नकळत) दुष्परिणाम होऊ शकतात.
एक्सपायर्ड औषध घेतल्याने ते आजारावर परिणामकारक ठरणार नाही. कारण त्याची क्षमता कमी झालेली असेल.
काळानुसार औषधातल्या केमिकल कंपाऊंडची केमिकल चेंजेस करण्याची क्षमता कमी होते. जे हानिकारक ठरू शकते किंवा नाही.
नकळत एक्सपायर्ड गोळ्या घेतल्यास आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणवल्यास तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा