Hammerzz Night Club: गोव्यातील शाम बनवा 'रंगीन'; Hammerzz नाईट क्लबला नक्की भेट द्या!

Manish Jadhav

गोवा

गोव्याचं आकर्षित करणारं निसर्ग सौंदर्य प्रत्येकाला मोहिनी घालतं. तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल तर इथल्या प्रसिद्ध नाईट क्लब्सना नक्की भेट दिली पाहिजे.

Hammerzz Club | Dainik Gomantak

गोव्यातील प्रसिद्ध नाईट क्लब

गोव्यात क्लब क्युबाना, SinQ नाईट क्लबसह अनेक प्रसिद्ध नाईट क्लब आहेत. यातच आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून हॅमराझ नाईट क्लबबद्दल जाणून घेणार आहोत...

Hammerzz Club | Dainik Gomantak

हॅमराझ नाईट क्लब

बागा समुद्रकिनाऱ्यावरील हॅमराझ नाईट क्लबला तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे.

Hammerzz Club | Dainik Gomantak

यादगार बनवा नाईट!

गोव्यात तुम्ही तुमची नाईट Hammerzz क्लबला भेट देवून यादगार बनवू शकता. इथे अत्याधुनिक नाईट क्लब, भव्य रेस्टारंट आणि बारची खास व्यवस्था या नाईट क्लबमध्ये करण्यात आली आहे.

Hammerzz Club | Dainik Gomantak

खूप खास

Hammerzz क्लब त्याच्या निऑन-लिट, मल्टी लेव्हल डान्स फ्लोअर आणि ओप-एअर बारसाठी ओळखला जातो. स्थानिकासंह वेदशी पर्यटक मोठी गर्दी करतात.

Hammerzz Club | Dainik Gomantak

लोकप्रिय क्लब

Hammerzz क्लब गोव्यातील सर्वात लोकप्रिय क्लबपैकी एक आहे.

Hammerzz Club | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी