Pramod Yadav
तापमानाचा पारा सातत्याने वाढत असल्याने उन्हात जास्तकाळ थांबू नका
वारंवार पाणी प्या, तहान लागलेली नसली तरी ठराविक अंतराने पाणी प्या
डोक्याचे संरक्षण करा, त्यासाठी टोपी, छत्री किंवा ओल्या कापडाचा वापर करा
शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी लस्सी, ओआरएस, राईस वॉटर, ऊसाचा रस, ज्युस, सरबत यासारखी पेय घेत राहा.
शरीराला डिहायड्रेट करणारे मद्य, चहा, कॉफी, कोल्डड्रींक्स यासारखी पेय न घेण्याचा प्रयत्न करा.
उष्णतेबाबत बातम्यांमधून माहिती घ्या, आपात्कालीन काळात 112 या क्रमांकावर संपर्क साधा
हलके, सैल आणि फिक्या रंगाची कपडे वापरा