निमित्त वाढदिवस! सौंदर्यवती 'अनुपमा' गोव्यात

Pramod Yadav

47 वा वाढदिवस

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली आज तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Rupali Ganguly | Instagram

गोव्यात दाखल

टीआरपी क्वीन आणि टेलि टाउनची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री रुपाली गांगुली तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात पोहोचली आहे.

Rupali Ganguly | Instagram

ऑन-स्क्रीन नाव

रुपालीला तिच्या खऱ्या नावापेक्षा तिच्या ऑन-स्क्रीन भूमिकेच्या अनुपमा या नावाने अधिक प्रसिद्ध आहे.

Rupali Ganguly And Ashwin Verma | Instagram

अनुपमा

'अनुपमा' 2020 मध्ये सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत हा शो टीआरपीच्या यादीत कायम राज्य करत आहे.

Rupali Ganguly | Instagram

गोवा ट्रिपचे फोटो

अनुपमाने गोवा ट्रिपचे काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत, यात ती पती अश्विन वर्मा आणि मुले एकत्र मजा करताना दिसत आहेत.

Rupali Ganguly And Ashwin Verma | Instagram

वाढदिवसाची पोस्ट

रुपालीने वाढदिवसाची एक खास पोस्ट देखील केली असून, सुंदर साडीतील तिचे फोटो शेअर केले आहेत.

Rupali Ganguly | Instagram

सोशल मीडियावर शुभेच्छा

रुपाली गांगुली उर्फ ​​अनुपमाचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Rupali Ganguly And Ashwin Verma | Instagram