भाईंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...

Ganeshprasad Gogate

आधुनिक गोव्याचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री तथा माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची आज पाचवी पुण्यतिथी.

Manohar Parrikar | Dainik Gomantak

गोव्यासाठी आणि देशासाठी केलेले अतुलनीय कार्य विसरता येणे केवळ अशक्य.

Manohar Parrikar | Dainik Gomantak

गोव्यातील म्हापसा येथे जन्मलेल्या पर्रीकर यांचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण गोव्यात झाले.

Manohar Parrikar | Dainik Gomantak

यानंतर ते आयआयटी करण्यासाठी मुंबईला गेले. लहान वयातच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले.

Manohar Parrikar | Dainik Gomantak

धाडसी वृत्ती, उत्तम वक्तृत्व आणि संघटनकौशल्य यांच्या जोरावर ते समाजकारण आणि राजकारणात आले.

Manohar Parrikar | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी