Ganeshprasad Gogate
50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा व्यवहार करावयाचा असल्यास त्या व्यक्तीला पॅन क्रमांक देणे बंधनकारक केले आहे.
पॅनकार्डशिवाय एकावेळी इतकी रक्कम बँकेत जमा करता किंवा काढून घेता येत नाही.
एका वेळी एक लाखाहून अधिक रकमेचा व्यवहार डेबिट किंवा क्रेडिट कार्ड द्वारे केल्यास याची यंत्रणा चौकशी करू शकतात.
एक कोटीहून अधिक रक्कम बँकेतून काढून घेतली जात असेल तर त्या व्यक्तीला २ टक्के इतका टीडीएस भरावा लागतो.
एकाच वेळी 20 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचा रोखीच्या स्वरूपात व्यवहार करण्यात आला असेल तर त्यावरही यंत्रणा दंड आकारू शकतात.