हणजूण बीच मार्केट: समृद्ध तिबेटी वस्तूंच्या खरेदीची पर्वणी

Ganeshprasad Gogate

हणजूण बीच मार्केट-

इथं समुद्र दिसतो म्हणून याला 'बीच' म्हणायचं; पण एरवी हा हणजूण बीच म्हणजे गोव्यामधलं सगळ्यात मोठं बीच मार्केट आहे.

Anjuna Market | Dainik Gomantak

वेगवेगळ्या वस्तूंची दुकानं-

इथं अक्षरश: शेकडो दुकानं वेगवेगळ्या वस्तूंनी सजलेली दिसतात.

Anjuna Market | Dainik Gomantak

कशिदाकारी केलेल्या वस्तू, तिबेटी वस्तू-

राजस्थानात तयार होणाऱ्या भिंगाच्या व कशिदाकारी केलेल्या वस्तू, तिबेटी वस्तू विक्रीसाठी सलेल्या तुम्हाला दिसून येतात.

Anjuna Market | Dainik Gomantak

लोकरीचे कपडे-

लोकरीचे कपडे, घरगुती सजावटीच्या वस्तू यांनी हे मार्केट खचाखच भरलेलं असतं.

Anjuna Market | Dainik Gomantak

आय लव्ह गोवा-

या मार्केटमध्ये फिरताना 'गोवा' किंवा 'आय लव्ह गोवा' लिहिलेले टी-शर्ट एक घेगळाच लुक देऊन इथं विकायला ठेवलेले तुम्हांला दिसतील

Anjuna Market | Dainik Gomantak
Wildlife | Dainik Gomantak