गोमन्तक डिजिटल टीम
सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी गोव्यातून बाहेर जाऊन इंडोनेशिया मल्लाक्का फिलीपाईन अशा अनेक देशात आपल्या धर्माचा प्रचार केला.
फेस्तानिमित्त चर्च परिसरात मोठी फेरी भरली असून, खरेदीसाठी झुंबड उडत आहे.
सेंट फ्रान्सिस झेवियर मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यासाठी झालेली भाविकांची गर्दी
फेस्ताचे प्रसिद्ध चणे खरेदी करताना भाविक.
डिसेंबर रोजी रविवार आल्यामुळे सोमवारी साजरे होणाऱ्या फेस्ताला रविवारीच मोठी गर्दी झाली होती.
१५५६ साली त्यांना पांप्लोनच्या चर्चचे प्रमुख धर्मगुरुपद मिळाले.
झेवियर या किल्ल्याचेच नाव फ्रान्सिसने आपले आडनाव म्हणून धारण केले.