गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यातील मोबार बीट एक शांत आणि सुंदर किनारा आहे.
मोबारच्या किनारपट्ट्यांवर पांढऱ्या वाळूचा किनारा आणि सुर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहायला मिळते.
हा किनारा गर्दीपासून दूर असल्यामुळे तिथे शांती आणि विश्रांती मिळते.
सुंदर दृश्ये सुर्यास्त आणि सुर्योदयाच्या वेळेस तिथले दृश्य अतिशय मनोहारी असते.
निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्यामुळे फोटोग्राफर्ससाठी हा किनारा एक स्वर्ग आहे.
कुटुंबासह किंवा मित्रांसह येथे पिकनिक साजरी करण्यास खूप छान जागा आहे.