परीक्षा सुरु होतेय... मुलांना 'या' गोष्टींची सवय लावलीय ना?

Ganeshprasad Gogate

परीक्षेचा तयारी : अभ्यास नित्यनेमाने करावा. एखादी समस्या जरी आढळली तरी परीक्षेपूर्वी ती शिक्षकांकडून दुरुस्त करून घ्यावी.

Exam Time | Dainik Gomantak

आपल्या वह्या, संदर्भ सूची अगोदर पूर्ण असाव्यात. त्या अगोदरच तपासून घेणे जरूरी आहे. यावरच आपला अभ्यास हा योग्य दिशेने आहे हा आत्मविश्वास मनात रुजेल.

Exam Time | Dainik Gomantak

विद्यार्थ्यांनी गांईडवर विसंबून न राहता, वर्गात शिक्षकांच्या शिकवणीला महत्त्व द्यावे.

Exam Time | Dainik Gomantak

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिक्षकाचा विश्वास संपादन करणे, हे विद्यार्थ्यांच्या हातात असते. पालकांनी तशी शिकवण विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे सुद्धा महत्त्वाचे आहे.

Exam Time | Dainik Gomantak

परीक्षा काळात शेवटच्या क्षणी पुस्तकावरं लक्ष केंद्रित करून चालणार नाही, तर प्रश्न, सूची, संदर्भ, नोट्स यावर अभ्यास करावा.

Exam Time | Dainik Gomantak

आज सर्वांत जर कोणी मन विचलित करतो, तर तो मोबाईल, परीक्षा काळात तो बंद असणे अनिवार्य आहे.. निरर्थक नोटिफिकेशनचे मेसेज आणि सहज म्हणून चाळण्यात आपले मन तो विचलित करतो.

Exam Time | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी