रोमी लिपीतून फुलणारे गोव्याचे लोकसाहित्य - तियात्र

Ganeshprasad Gogate

लोकसाहित्य

तियात्र' हे गोव्याच्या सांस्कृतिक जीवनाचे एक विशेष अंग होय. 'तियात्र' हे रोमी लिपीतून फुलणारे लोकसाहित्य. उत्स्फुर्तपणा हा तियात्राचा मोठा गुण व लोकरंजन हा हेतू आहे.

Tiatr | Dainik Gomantak

समाजप्रबोधन

तियात्र गोव्यातील ख्रिश्चन समाजाच्या जीवनाचा आरसा होय. तियात्राला व्यावसायिक बुनियाद आहे. तियात्रामध्ये समाजप्रबोधन व उपहास असतो.

Tiatr | Dainik Gomantak

विनोद

तियात्रातल्या विनोदाची ताकद तर वाखावण्याचोगी असते.

Tiatr | Dainik Gomantak

कथानकाची मांडणी

तियात्राचे विषय कौटुंबिक स्वरूपाचे असतात. कथानकाची मांडणी सरळ क्रमानं केलेली असते. प्रेक्षकांच्या काळजाला हात घालण्याची ताकद त्यात असते.

Tiatr | Dainik Gomantak

तियात्राचा जन्मदाता

लुकासीन रिबैर हा कोंकणी तियात्राचा मुळपुरूष व जन्मदाता होय. बार्देश तालुक्यातील आसगांव हे त्याचे मूळ ठिकाणं

Tiatr | Dainik Gomantak

'पाय तियात्रिस्त'

जुआंव आगुश्तीन फेर्नादिश यांनी तियात्राच्या क्षेत्रात डोळे दिपवून टाकणारं कार्य केल्यानेच त्यांना 'पाय तियात्रिस्त' या नावानं ओळखलं जातं.

Tiatr | Dainik Gomantak
Milk | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी