Manish Jadhav
गोव्याचं भुरळ पाडणारं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतं.
गोव्यावर निसर्गाची झालेली विलोभनीय किमया पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवते.
तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल इथला जंगी माहोल तुम्ही नक्की अनुभवला पाहिजे. क्लब, क्रूझ पार्ट्या, कसिनो पर्यटकांना आकर्षित करते.
गोवा त्याच्या संसकृतीसाठीही ओळखला जातो. गोव्यातील वेगवेगळे फेस्टिव्हल पाहण्यासाठी देश-विदेशात दरवर्षी येतात.
गोव्याचा दिलदारपणा पर्यटकांना सुखावून जातो. गोव्याच्या दिलदारपणाबरोबर हवीहवीशी वाटणारी शांतता पर्यटकांना सुखावून जाते.
गोवा पर्यटकांना प्रिय आहे. गोव्याला एकदा भेट देणाऱ्या पर्यटकाला पुन्हा-पुन्हा यावसं वाटतं.