एक झलक.... गोव्याच्या लोकसभा प्रचारातून...

Pramod Yadav

काँग्रेसकडून प्रचाराचा शुभारंभ

काँग्रेसने गोव्यातील लोकसभा उमेदवारी जाहीर केल्यानंतर आजपासून प्रचाराचा शुभारंभ केला.

Viriato Fernandes | Dainik Gomantak

पत्रादेवी, लोहिया मैदान

उत्तरेत खलप यांच्या प्रचाराला पत्रादेवी आणि दक्षिणेत विरियातो यांच्या प्रचाराला लोहिया मैदानावरुन सुरुवात केली.

Ramakant Khalap | Dainik Gomantak

इंडिया आघाडी

प्रचाराला शुभारंभ करण्यापूर्वी इंडिया आघाडीचे सर्व नेत्यांनी एकाच वाहनातून पत्रादेवीपर्यंत प्रवास केला.

Goa Congress | Dainik Gomantak

आरजीचे मनोज परब

यावेळी रिव्हॉल्युशनरी गोवन्स देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असून, उत्तरेत परब आणि दक्षिणेत परेरा मैदानात आहेत.

Manoj Parab | Dainik Gomantak

दुसरा टप्पा

तर भाजपच्या पल्लवी धेंपे प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात असून, सध्या मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

Pallavi Dempo | Dainik Gomantak

सहाव्यांदा उमेदवारी

श्रीपाद नाीक यांना सहाव्यांदा उमेदवारी मिळाली असून, भाऊ सध्या मतदारसंघात भेटीगाठी करताना दिसत आहेत.

Shripad Naik | Dainik Gomantak

एक लाख मताधिक्य

श्रीपाद नाईक सध्या जोरदार प्रचारात गुंग असून, उत्तरेत एक लाख मताधिक्याने ते विजयी होतील असा दावा केला जात आहे.

Shripad Naik | Dainik Gomantak