CM प्रमोद सावंत दिल्ली दौरा, भेटीगाठीत विशेष काय?

Pramod Yadav

CM सावंत यांची दिल्लीवारी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजनासाठी आर्थिक मदतीच्या खात्रीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दिल्लीवारी करावी लागली.

Goa CM Pramod Sawant Delhi Visit

अर्थमंत्री निर्मला सितारामन

सावंत यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेत केंद्र सरकारच्या भरीव पाठिंब्याचे आश्वासन मिळवले.

Goa CM Pramod Sawant Delhi Visit

अनुराग ठाकूर

मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्ली दौऱ्यात क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची देखील भेट घेतली.

Goa CM Pramod Sawant Delhi Visit

ज्योतिरादित्य सिंधिया

यानंतर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली.

Goa CM Pramod Sawant Delhi Visit

दाबोळी विमानतळ

मोपासह दाबोळी विमानतळ कार्यान्वित राहणार असल्याची माहिती सिंधिया यांनी सावंत यांना दिली.

Goa CM Pramod Sawant Delhi Visit

राजनाथ सिंग

मुख्यमंत्री यांच्या शिष्टमंडळाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेत दाबोळीच्या संचलना बाबत ठोस आश्वासन मिळवले.

Goa CM Pramod Sawant Delhi Visit

शिष्टमंडळ

यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.

Goa CM Pramod Sawant Delhi Visit

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rasha Thadani | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी